५ मिनिट मध्ये बनवा कुरकुरीत चिवडा:-
साहित्य :- मुरमुरे,लाल तिखट,हळद,कोथांबीर,कडीपत्ता,मीठ,शेंगदाणे,कूकिंग ऑईल,जिरं, वाळलेले खोबरे(चिरलेले),कांदे(कापलेला),हिरवी मिरची(बारीक कापलेली),लसूण(बारीक कापलेले)
कृती :-
गॅस चालू करा कढईत तेल ओता तेल नॉर्मल तालपल्यानंतर त्यात शेंगदाणे लसूण चिरलेले खोबरं आणि जिरं टाका शेंगदाणे लसूण खोबरं आणि जिरं कलर बदलल्यावर त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाका आणि लगेच कांदे टाकून द्या कांदे थोडे कलर बदलायला लागल्यावर त्यात हळद आणि थोडे लाला तिखट टाका. आणि आता थोडं परतवून घ्या... थोडा वेळ परतवल्यावर गॅस बंद करा आणि ३ मिनिट झाल्यावर मुरमुरे टाका आणि चांगल्याप्रकारे परतवून(घोळसुन) घया आणि आता कोथांबीर बारीक करून टेकवून द्या चिवडा रेडी आहे.
नोट:-तुम्ही यात फ्राय केलेले पोहे तसेच फ्रुट्स पण टाकू शकता.

Make crispy Chiwda in 5
minutes: -
Ingredients: - Peppermint, red chili powder, turmeric, cilantro,
curry leaves, salt, peanuts, cooking oil, cumin,
dried coconut (chopped), onion (chopped),
green chilli (finely chopped), garlic (finely chopped)
Action: -
Turn on the gas. Pour oil in
the pan. After frying, add peanuts, garlic, chopped coconut and cumin. Peanuts,
garlic, coconut and cumin. And now return it for a while ... After returning for
a while, turn off the heat and after 3 minutes, add the murmurs and return it
well (mix) and now grind the cilantro and put it back. Chivda is ready.
Note: -You can also add fried
pohe and fruits in it.

No comments:
Post a Comment